श्री पूजा संकल्प बद्दल

Connecting you with trusted gurus for authentic puja experiences

प्रधान गुरुजी

आम्ही कोण आहोत?

श्री पूजा संकल्प ही श्रद्धा, परंपरा, संस्कार आणि सेवा यांवर आधारित एक समर्पित संस्था असून,आम्ही यजमानांना सुयोग्य, अनुभवी आणि ज्ञानी विद्वान गुरुजींशी विश्वासार्हरित्या संपर्क करून देतो, ज्यामुळे प्रत्येक पूजा, अनुष्ठान, हवन, जप, वास्तुशांती, गृहप्रवेश, सत्यनारायण पूजा तसेच विविध धार्मिक विधी धर्मशास्त्रानुसार आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पाडले जातात. वेदशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा अचूक मेळ घालून योग्य मुहूर्त, विधी आणि आचारसंहिता यांचे पालन करून प्रत्येक यजमानाच्या जीवनात शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती साध्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
कोणतेही कर्म करण्यापूर्वी “संकल्प” अतिशय महत्त्वाचा मानला जातो. संकल्प म्हणजे केवळ एक विधी नसून, तो आपल्या मन, श्रद्धा आणि उद्दिष्ट यांना दिशा देणारा आध्यात्मिक निर्धार आहे. “संकल्पात जायते सिद्धी” या शास्त्रीय वचनानुसार दृढ संकल्पातूनच कार्यसिद्धी प्राप्त होते. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी संकल्प करणे आवश्यक ठरते

शास्त्रशुद्ध मार्गदर्शन

आमचे गुरुजी पारंपरिक विधींमध्ये तज्ज्ञ असून, प्रत्येक पूजा योग्य विधीनुसार आणि शास्त्रोक्त पद्धतीने पार पडेल याची खात्री देतात.

त्रासमुक्त अनुभव

पूजेच्या साहित्याची मांडणी करण्यापासून ते संपूर्ण प्रक्रियेच्या मार्गदर्शनापर्यंत सर्व काही आम्ही सांभाळतो, जेणेकरून तुम्ही पूर्णपणे भक्तीवर लक्ष केंद्रित करू शकाल.

gemini generated image yzkvetyzkvetyzkv

आमचे ध्येय

परंपरा जतन करून आणि विश्वास राखून लोकांना विद्वान गुरुजींशी जोडून शास्त्रशुध्द पुजा सहज उपलब्ध करून देणे

आमची मुल्ये

तुम्हाला विश्वासू गुरुजींशी जोडून प्रामाणिकपणा आणि भक्ती, पुजा शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाईल, तसेच अनुभव सुलभ बनवणे

Frequently Asked Questions

You can easily book a guru through our platform by selecting your desired puja, choosing a suitable date and time, and confirming your request. We’ll connect you with an experienced guru for the ritual.

Yes, in most cases the guru can arrange the required samagri. You will be informed in advance about what is included or if anything needs to be arranged from your side.

We work with knowledgeable and experienced gurus who are familiar with proper vidhi and traditional rituals, ensuring your puja is conducted authentically.

Yes, you can select a date and time that suits you. We also consider the availability of an auspicious muhurt, and the guru will be confirmed accordingly to ensure the puja is performed at the right time.

You can book a variety of pujas such as Griha Pravesh, Satyanarayan Puja, Ganesh Puja, and other rituals for festivals or personal occasions.

Yes, the guru will guide you through each step of the puja, explaining the process and ensuring everything is performed correctly, even if you are not familiar with the rituals.

Shopping Cart