नवचंडी यज्ञनवचंडी यज्ञ
₹750.00
This price is indicative only and may vary; the final amount will be confirmed after your discussion with the concerned Guruji.
नवचंडी यज्ञ हा शक्ती उपासनेसाठी सर्वात शक्तिशाली विधींपैकी एक मानला जातो.नकारात्मक शक्ती आणि शत्रूंपासून संरक्षण करते.सुख, धन आणि यश देते. दीर्घकाळच्या आजारातून मुक्ती देते आणि निरोगी आयुष्य सुनिश्चित करते. नवचंडी पाठ आणि यज्ञ हा एक अतिशय अद्वितीय, दुर्मिळ आणि विस्तृत यज्ञ आहे.
केल्याने जीवनातील अडथळे आणि समस्यांवर मात करण्यास मदत होते . यामुळे यश मिळवण्यास आणि शत्रूंवर विजय मिळवण्यास साहाय्य होते. हे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता आणि आनंदाचा आशीर्वाद देते.
या मध्ये महत्वाचे दुर्गा सप्तशतीचे एकूण ९ पाठ केले जातात आणि एका पाठाचे हवन केले जाते.
Navchandi Yajna is considered one of the most powerful rituals for the worship of Shakti (Divine Energy). It protects against negative energies and enemies, and brings happiness, wealth, and success. It helps in recovery from long-term illnesses and ensures a healthy life. The Navchandi recitation and Yajna is a very unique, rare, and elaborate ritual.
Performing it helps overcome obstacles and problems in life. It aids in achieving success and gaining victory over enemies. It blesses a person’s life with positivity and happiness.
In this ritual, a total of 9 recitations of the Durga Saptashati are performed, and a havan (fire offering) is conducted for one of the recitations.

